भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.कपिल देव यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.