Petrol Diesel Price: सलग 13 व्या दिवशी वाढले पेट्रोल डिझेलचे दर; पाहा नवीन दर काय आहेत

2020-10-20 6

भारतात सलग 13 व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी देखील आज पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. पेट्रोलचे दर 56 पैशांनी वधारले असून डिझेलच्या किंमती 63 पैशांनी वाढल्या आहेत.जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत आताचे दर.