Amitabh Bachchan Corona निगेटिव्ह या बातमीवर स्वतःहा अमिताभ यांनी ट्वीट करत दिले उत्तर

2020-10-20 14

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं म्हटलं जात होते. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं स्वतःहा बिग बींनी स्पष्ट केलं आहे.

Videos similaires