Unlock 2: सलून्स, जिम सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय; मंत्री अस्लाम शेख यांनी दिली माहिती

2020-10-20 1

महाराष्ट्रात सध्या तरी 30 जून पर्यंत लॉक डाऊन कायम असणार आहे. मात्र पुढील आठवड्यापासून राज्यात काही व्यवसायांना पुन्हा सुरु करण्याबाबत सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मंत्री अस्लाम शेख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.