Actor Sameer Sharma Suicide: अभिनेता समीर शर्मा याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

2020-10-20 2

टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आले आहे.