Ram Mandir Bhumi Pujan: ५ ऑगस्ट ला PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार राम मंदिराचे भूमिपूजन
2020-10-20 2
५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे.या सोहळ्याला देशातील सगळ्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असेल.जाणून घ्या कार्यक्रमाची अधिक माहिती.