Sushant ची एक्स गर्लफ्रेंड Ankita lokhande चा गौप्यस्फोट, म्हणाली 'तो डिप्रेशन मध्ये कधीच नव्हता'
2020-10-20 50
सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर आता या तपासात अनेक ट्विस्ट येत आहेत. एका वृत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांत ची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने मोठा गौप्यास्फोट केला आहे.जाणून घ्या सविस्तर.