Sushant Singh Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI तपासाणी करणार; केंद्रानं शिफारस स्वीकारली

2020-10-20 29

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. त्याला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.जाणून घ्या सविस्तर.