Maharashtra Krishi Din 2020: महाराष्ट्र कृषी दिन निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status

2020-10-20 1

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती 'महाराष्ट्रात कृषी दिन' म्हणून साजरी केली जाते. 1 जुलै 2020 म्हणजेच बुधवारी महाराष्ट्र कृषी दिन साजरा होणार आहे.