Agga Bai Sasubai मालिकेचे चित्रीकरण सुरु; लवकरच पहायला मिळणार नवा एपिसोड
2020-10-20 29
देशात सुरु असेलेल्या लॉकडाऊनमुळे सगळ्याच गोष्टींना ब्रेक लावला होता.यामध्ये टेलिव्हिजन वर सुरु असलेल्या मालिकांचा ही समावेश होता. परंतु आता लवकरच नविन मालिकांचे एपिसोड आपल्याला पहायला मिळणार आहेत.पाहा बातमी सविस्तर.