BJP नेते Nilesh Rane यांची Covid-19 चाचणी पॅाजेटीव्ह; क्वारंटाईन मध्ये असल्याची दिली माहिती
2020-10-20
9
राज्यातील अनेक नेते मंडळींनाही कोरोना विषाणूने ग्रासले आहे. भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः निलेश राणे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.जाणून घ्या सविस्तर.