उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओ मध्ये.