Realme C11: Realme कंपनीने लॉंच केला स्वस्तातला स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स

2020-10-19 32

रिअलमी कंपनीचा Realme C11 स्मार्टफोन मंगळवारी भारतात लाँच करण्यात आला आहे.रिअलमी सी11 या नवीन फोनची किंमत फक्त 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.जाणून घेऊयात या स्मार्टफोनचे फीचर्स.