Mumbai Rain Updates: दादर परिसरात इमारतीचा भाग कोसळला; पाहा थरारक व्हिडिओ

2020-10-19 193

मुंबई मध्ये कालपासून जोरदार पावसासोबतच पावसालादेखील जोर आहे.अशामध्ये आज दुपारी दादर परिसरामध्ये एका जर्जर झालेल्या इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहेत.पाहा व्हिडिओ.