सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतर कलाविश्वातील अन्य काही सेलिब्रिटींच्या आत्महत्येचीही प्रकरणं समोर येत आहेत. टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.जाणून घ्या सविस्तर.