Maharashtra Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे, कोकणात पुढील 24 तास पावसाचा जोर कायम राहणार- IMD
2020-10-19
7
मुंबई , ठाणे , नवी मुंबईत (Navi Mumbai) गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. या शहरांमधील काही ठिकाणी 120mm पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.जाणून घेऊयात पावसाचे अपडेट.