Maneka Gandhi यांनी शेअर केला कुत्र्याला गाडी खाली चिरडल्याचा Video; आरोपीवर गुन्हा दाखल

2020-10-19 45

भाजप खासदार मेनका गांधी यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यामध्ये एका व्यक्तीने कुत्र्यावर कार चालवतो असे दिसत आहे.पाहा भयंकर व्हिडिओ