धक्कादायक ! ३ वर्षाची मुलगी मोठ्या पतंगीमध्ये अडकून आकाशात उडाली; पाहा थरारक व्हिडिओ

2020-10-19 64

तैवानमध्ये हा पतंग महोत्सवा मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.या पतंग महोत्सव मध्ये एक मोठी पतंग उडत होती त्याच दरम्यान एक तीन वर्षाची मुलगी मोठ्या पतंगीत अडकली.