Maharashtra's COVID-19 Tally Crosses 8 Lakh: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाखांच्या वर

2020-10-19 1

महाराष्ट्रात काल आणखी 15 हजार 765 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 8 हजार 306 वर पोहचली आहे.जाणून घ्या महाराष्ट्राचे कोरोना अपडेट.