मराठी अभिनेता Subodh Bhave यांची चाचणी Covid -19 चाचणी Positive; बायको आणि मुलाला ही लागण

2020-10-19 22

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेता सुबोध भावे याला कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता सुबोध भावेने यासंदर्भात स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. जाणून घ्या अधिक.