Maharashtra Unlock 4 Guidelines: राज्यात वाहनांना ई-पासची आवश्यकता नाही, हॉटेल आणि लॉज सुरु

2020-10-16 1

भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यावर केंद्र सरकारने लॉक डाऊनची घोषणा केली होती. या दरम्यान सर्व उद्योग, वाहतूक, व्यवसाय, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनलॉकच्या माधमातून सरकारने हळहळू देशात विविध गोष्टी सुरु केल्या. नुकतेच केंद्र सरकरने अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Videos similaires