देशातील अनेक राज्यात भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरु असून मुंबईतही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत आज सकाळी 8.00 च्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.