Dr.Babasaheb Ambedkar Indu Mill येथे उभारण्यात येणाऱ्या 450 फूट उंचीच्या पुतळ्यास सरकारची मान्यता

2020-10-15 15

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या 450 फूट उंचीच्या पुतळ्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्यात आल्याने खर्चात 300 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.जाणून घ्या सविस्तर अपडेट.