Sushant Singh Rajput Case : Rhea chakraborty आणि Showik Chakraborty यांचा जामीन अर्ज फेटाळला
2020-10-15 2
अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्युपूर्वी अमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले रिया चक्रवर्ती आणि तिजा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.जाणून घ्या सविस्तर बातमी.