Venkaiah Naidu Tests Positive For COVID-19: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोना विषाणूची लागण

2020-10-15 8

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.व्यंकय्या नायडू यांचे वय 71 वर्षे असून, त्यांची पत्नी उषा नायडू यांची चाचणी नकारात्मक आली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.