Intercity Express In Maharashtra: सीएसएमटी ते नागपूर, पुणे, गोंदिया, सोलापूर या दरम्यान धावणार
2020-10-15 1
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , नागपूर, पुणे , गोंदिया आणि सोलापूर अशा पाच शहरांना जोडणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस लवकरच महाराष्ट्रात सुरु होणार आहेत. येत्या शुक्रवार (9 ऑक्टोबर) पासून या एक्सप्रेस महाराष्ट्रात सुरु होणार आहेत.जाणून घ्या अधिक सविस्तर.