Congress Women Beaten Up: पक्षातील उमेदवाराला तिकिट दिल्याने विरोध करणाऱ्या महिलेला मारहाण
2020-10-15 3
एका बैठकीत काँग्रेसचे उमेदवार मुकुंद भास्कर मणि यांचे स्वागत होणार होत.मात्र यावेळी तारा यादव यांचा राष्ट्रीय सचिव सचिन नायक यांच्यासोबत वाद झाला.हा वाद ऐवढ्या टोकाला गेला ही मारहाणी पर्यंत जाऊन पोहचला,या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.