Maharashtra Rain Update: मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासाठी रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2020-10-15 36
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत आहे.कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असल्याने आजही मुंबई, ठाणे, उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.