Cinema Theaters Reopen: १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार सिनेमागृह; 'हे' नियम पाळणे बंधनकारक

2020-10-07 15

सात महिन्यांनंतर 15 ऑक्टोबरपासून सिनेमा घरे 50 टक्के क्षमतेसह उघडण्यात येणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी ही माहिती देत थिएटरसाठी एसओपी जाहीर केली. जाणून घ्या काय असतील सिनेमागृहातील नियम.

#Unlock #COVID-19 #UnlockGuidelines

Videos similaires