Narendra Modi च्या Farmer Bill 2020 वर Maharashtra तले शेतकरी शांत का?

2020-09-25 0

कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली आहेत. आवाजी मतदानानं ही विधेयकं मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. ही विधेयकं मंजूर झाली. पण काही राज्यांमध्ये त्या विरोधात परिस्थिती पेटली आहे. पंजाब, हरयाणा आणि दक्षिणेत आंध्रप्रदेशमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेती धनदांडग्यांच्या हातात दिल्याचा आरोप हे शेतकरी सरकारवर करतात. पण, त्याचवेळी महाराष्ट्रातला शेतकरी मात्र शांत आहे. असं का? मराठी शेतकरी विधेयकावर खूश आहेत का? पाहा आजची सोपी गोष्ट

Farm bills मुळे नेमकं काय बदलणार? Narendra Modi सरकराला का होतोय विरोध?