Ayodhya Ram Mandir जमिनीत 2000 फूट खाली पुरली जाणार ‘Time Capsule' ;जाणून घ्या काय आहे टाइम कॅप्सूल

2020-07-27 2

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपुजन होणार आहे, या मंदिराशी संबंधित एक महत्वाची अपडेट आता हाती येत आहे.राम मंदिर ज्या जमिनीवर उभारले जाणार आहे त्याच्या 2000 फूट खाली जमिनीत एक टाइम कॅप्सूल पुरून ठेवली जाणार आहे.जाणून घ्या सविस्तर माहिती.

#Ayodhya #RamMandir

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/