Journalist Vikram Joshi Dies: भाचीची छेड काढल्याचा विरोध केलेल्या विक्रम जोशी यांचा मृत्यू

2020-07-22 23

गाझियाबादमध्ये पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर सोमवार (20 जुलै) दिवशी गोळीबार झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांची उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

#VikramJoshi #JournalistVikramJoshiDies

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/