Double Decker BEST BUS: आजपासून ६० Double Decker बस सुरु; जाणून घ्या काय आहेत प्रवास करतानाच्या अटी

2020-07-13 35

मिशन बिगिन अगेन नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आजपासून (१३ जुलै ) मुंबईत बेस्टच्या 60 डबल-डेकर बस धावणार आहेत.जाणून घ्या सविस्तर माहिती.

#DoubleDeclerBESTBus #Mumbai

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/