Trans Harbour Train Update: ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर आजपासून विशेष उपनगरीय सेवा पुन्हा सुरु

2020-07-13 48

मध्य रेल्वेकडून विशेष उपनगरीय सेवा ट्रान्स हार्बर मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. मात्र ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार असून 13 जुलैपासून यासाठी परवानगी देण्यात आली आहे

#TrainHabourLine #TainUpdate

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/

Free Traffic Exchange

Videos similaires