बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

2020-06-14 1

मुंबई | एमएस धोनी, छिछोरी आणि अनेक हिंदी चित्रपटात अभिनय केलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे. सुशांतने मुंबईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

Videos similaires