Aloe vera and white onion for hair growth, dandruff and stop hair fall in Marathi

2020-06-13 5

नमस्कार मित्रांनो.....
कोरफड आणी पांढरा कांदा याची मी जी ही पेस्ट केली आहे ती आठवड्यातून तीनदा लावा आणि दीड महिन्यात याचा तुमाला फायदा होईल.
आणी लाल कांदा वापरू नका पांढरा कांदाच वापरा पांढऱ्या कांद्यामदे सल्फर च प्रमाण जास्त असत.
..........................................
............

YouTube LINK :- https://www.youtube.com/channel/UCC2v4MWc0gzQLQBscwntM8g

Aloe vera and white onion for hair growth, dandruff and stop hair fall in Marathi
IF YOU LIKE MY CHANNEL DON'T FORGET TO LIKE , SHARE , COMMENT
AND SUBSCRIBE MY CHANNEL AND PRESS THE BELL ICON


धन्यवाद मित्रांनो...
जर आमचा विडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कंमेंट सेकशन मध्ये कंमेंट, लाइक करायला सुद्धा विसरू नका.