अक्षर यात्री या वाहिनी बद्दल माहिती. मराठी साहित्याचा अधिकाधिक प्रसारासाठी सुरू केलेली मराठी वाहिनी , यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता.... कविता ,लेख ,कथा, लघुकथा, अति लघुकथा ,आठवणी ,प्रेरक कथा, व्यक्ती विषेश, सादर करू शकता. - हर्षाली बाळापुरे

2020-05-05 1

नमस्कार अक्षर यात्री या  मराठी साहित्याच्या अधिकाधिक  प्रसारासाठी वाहिलेल्या संवाद वाहिनी तर्फे सर्व रसिकांना विनम्र आव्हान

रसिकांनो मराठी साहित्य प्रकारातील कोणतिही कविता , कथाकथन, लेख, आठवण, प्रवास वर्णन, प्रेरक कथा, प्रेरक प्रसंग, लघुकथा, अतिलघुकथा मोठ्यांच्या सहवासातील आठवणी असा कुठलाही प्रकार आमच्याकडे पाठवा अट एकच हे सर्व लेखन साहित्य प्रकार आपण स्वतः  लिहिलेले हवे , तुम्ही तुमचे  साहित्य सादरीकरण ध्वनिचित्रमुद्रित (व्हिडीओ शूट ) करून पाठवल्यास आम्ही आमच्या यूट्यूब वाहिनी म्हणजे यूट्यूब चैनल च्या माध्यमातून  प्रसिद्ध करू शकू.... अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा किंवा तुम्ही आमच्यासोबत ई-मेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकतात....

इंस्टाग्राम वर फॉलो करा -
https://www.instagram.com/akshar_yatri?r=nametag

फेसबुक वर फॉलो करा -
https://m.facebook.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-Akshar-Yatri-1010606505996869/

ट्विटरवर फॉलो करा -
https://twitter.com/YatriAkshar?s=08

Videos similaires