झटकन नाश्ता पाहिजे मग टेंशन कश्याला हा व्हिडिओ बगा आणि बनवा 5 मिनिटाच्या आतमध्येच पोहा कटलेट.
2020-04-14
3
मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधुन पोहा कटलेट कसे बनवायचे हे सांगणार आहे हे आपण घरी कधी पण बनवून खाऊ शकता. आपण हे घरी 1एक टाइम पास डिश म्हणुन बनवुन खाऊ शकता.