श्री अनिरुद्ध #गुरुक्षेत्रम् #गणेशोत्सव २०१८
श्री #गणेश #पूजन और #स्थापना का आमंत्रण
हर साल की तरह इस साल भी सद्गुरु श्रीअनिरुद्धजी के घर #श्रीगणेशजी का आगमन होगा। इस गणेशोत्सव में शामील होने का न्योता बापू परिवार की ओर से सब श्रद्धावानोंको गुरुवार दिनांक ०६ सितंबर २०१८ को श्रीहरिगुरुग्राम मे दिया गया है।
दर्शन का समय -
गुरुवार - १३ सितंबर २०१८ - सवेरे ११:०० बजे से रात ०९:०० बजे तक
शुक्रवार - १४ सितंबर २०१८ - सवेरे ०९:०० बजे से श्याम ०७:०० बजे तक
शनिवार - १५ सितंबर २०१८ - सवेरे ०९:०० बजे से श्याम ०५:०० बजे तक
इस गणेशोत्सव की विशेषता यह है कि हर एक श्रद्धावान, बापू के घर के गणेशजी के साथ ही, श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् स्थित #श्रीमूलार्क गणेश और हर साल दर्शन हेतु रखे जानेवाले #स्वयंभू गणेश के भी दर्शन कर सकते हैं।
जैसा कि #श्रीसाईसच्चरित में कहा गया है,
#गुरुनाम आणि #गुरुसहवास l #गुरुकृपा आणि #गुरुचरण पायस l
#गुरुमंत्र आणि #गुरुगृहवास l महत्प्रयास प्राप्ती ही l
(गुरुनाम एवं गुरुसहवास, गुरुकृपा एवं गुरुचरण पायस, गुरुमंत्र और गुरुगृहवास इनकी प्राप्ति महत्प्रयासों से ही होती हैl)
इस ओवी में कहेनुसार, हर श्रद्धावान भक्त के लिए ’गुरुगृहवास’ यह एक स्वर्णिम अवसर होता और सद्गुरु बापू ने यह अवसर सभी श्रद्धावान बापूभक्तों को गणेशोत्सव के माध्यम से आसानी से उपलब्ध करा दिया है।
पिछले साल की भाँति इस साल भी आगमन और पुनर्मिलाप का प्रोसेशन नही होगा।
आप सबसे नम्र निवेदन है कि अपने हॅपी होम में सिर्फ दो लिफ्ट है और गणेशजी के दर्शन को आनेवाले श्रद्धावानों की संख्या बहुत ज्यादा होती है, इसीलिए सिर्फ और सिर्फ जरूरत होने परही लिफ्ट का उपयोग करे। अन्यथा इन ३ दिनों में दर्शन के लिये सिढियों का उपयोग करे।
। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।
। नाथसंविध् ।
समीरसिंह दत्तोपाध्ये
दिनांक - १२-०९-२०१८
श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् गणेशोत्सव २०१८
श्री गणेश पूजन आणि स्थापनेचे आमंत्रण
दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या घरी श्रीगणेशाचे आगमन होईल. बापू परिवारातर्फे सर्व श्रद्धावानांना या गणेशोत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण या गुरुवारी दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजी श्रीहरिगुरुग्राम देण्यात आले आहे.
दर्शनाची वेळ
गुरुवार - १३ सप्टेंबर २०१८ - सकाळी ११:०० वाजल्यापासून रात्री ०९:०० वाजेपर्यत
शुक्रवार - १४ सप्टेंबर २०१८ - सकाळी ०९:०० वाजल्यापासून संध्याकाळी ०७:०० वाजेपर्यत
शनिवार - १५ सप्टेंबर २०१८ - सकाळी ०९:०० वाजल्यापासून संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यत
ह्या गणेशोत्सवाचे विशेष म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाला बापूंच्या घरच्या गणेशाबरोबरच श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथील श्रीमूलार्क गणेशाचे व त्याचबरोबर दरवर्षी दर्शनासाठी ठेवल्या जाणार्या स्वयंभू गणेशाचेही दर्शन घेता येईल.
सर्व श्रद्धावान बापूभक्तांकरिता बापूंच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेणे ही एक पर्वणीच असते.
श्रीसाईसच्चरितात म्हटल्याप्रमाणे,
गुरुनाम आणि गुरुसहवास l गुरुकृपा आणि गुरुचरण पायस l
गुरुमंत्र आणि गुरुगृहवास l महत्प्रयास प्राप्ती ही l
या ओवीत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक श्रद्धावान भक्तांसाठी ’गुरुगृहवास’ ही एक सुवर्णसंधी असते आणि सद्गुरु बापूंनी सर्व श्रद्धावानांसाठी ही संधी गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सहजपणे उपलब्ध करून दिली आहे.
मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षीही आगमन आणि पुनर्मिलापाची मिरवणूक असणार नाही.
हॅपी होम मध्ये फक्त दोन लिफ्ट आहेत आणि श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी येणार्या श्रद्धाव