सा रे ग म प LITTLE CHAMPS आता काय करतात ? | Rohit Raut, Aarya Ambekar, Kartiki Gaikwad | Zee Marathi

2020-02-26 20

झी मराठीवरील सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधून top ५ मध्ये असलेले स्पर्धक म्हणजेच रोहित, आर्या, कार्तिकी, प्रथमेश आणि मुग्धा हे सध्या काय करतात हे जाणून घेऊया या खास व्हिडीओमधून. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote