पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर व्हॅलेन्टाईन डे निमित्ताने प्रेम यात्रा काढण्यात आली यावेळी दिव्य मराठी ची मौन सोडू चला बोलू प्रतिज्ञा घेण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सर्वाना प्रतिज्ञा दिली