नवी दिल्ली- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने आज(बुधवार) दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट (आयजीआय)वरुन एका प्रवाशाला परदेशी चलन आणल्यामुळे अटक केले आहे मुराद आलम नावाच्या प्रवाशाने भूईमूगाच्या शेगांमध्ये लपवून परदेशी चलन भारतात आणले सीआयएसएपला त्याच्याकडून 45 लाख लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त केले आहे भूईमूगाच्या शेगांसोबतच आरोपीने काही नोटा बिस्कीटाचे पेॅकेट आणि इतर खाण्यापिण्याच्या वस्तुंमध्ये लपवल्या होत्या सीआयएसएफने आरोपीला कस्टम विभागाकडे सोपवले आहे