औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीनिमित्त पथदिव्यांवर चर्चा

2020-02-07 167

औरंगाबादच्या महानगरपालिका निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा सामान्य औरंगाबादकराचा विजय झाला पाहिजे हीच दिव्य मराठीची भूमिका आहे या निवडणुकीत शहरातील समस्यांवर सकारात्मक चर्चासत्र घडवण्याचा दिव्य मराठी प्रयत्न करत आहे याच मालिकेतील एक प्रमुख प्रश्न पथदिव्यांच्या समस्येवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले त्यावर स्थानिक, समाजसेवक आणि अभ्यासकांची मते जाणून घेण्यात आली आहेत

Videos similaires