क्रूझर आणि डंपरचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये सात जण एकाच कुटुंबातील

2020-02-03 878

जळगाव - यावल तालुक्यातील हिंगोणा गावानजीक क्रूझर व डंपर यांच्यात रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या दुर्घटनेत 14 प्रवासी ठार झाले असून 3 जण जखमी झाले आहेत चोपडा येथे लग्नाचे रिसेप्शन आटोपल्यानंतर परतत असताना ही घटना घडली मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे