Raja Rani chi Ga Jodi संजीवनी रणजितला होकार देणार Colors Marathi

2020-01-27 1

कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं' या मालिकेत रणजितने संजीवनीला मागणी घातल्यावर तिचे बाबा तिला होकार द्यायला भाग पाडत असतात मात्र संजीवनी अल्पवयीन असल्याचं तिची आई त्यांना सांगते.