कॅलिफोर्निया- अमेरिकेतील एका दगडांमधून 'फायरफॉल'चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओला दोन दिवसांतर 30 लाखांपेक्षा जास्तवेळा लोकांनी पाहीले आहे खरच दगडांमधून आग निघत आहे ? तर असे नाहीयेया व्हिडिओत दिसत असलेला लाल रंग आग नसून वॉटरफॉलच्या पाण्यावर पडत असलेली सुर्याची किरणे आहेत सुर्याची किरणे पाण्यावर पडून परावर्तित होत आहेत आणि त्यातून लाल आणि नारंगी रंग दिसत आहे