अभिनेते विनीत बोंडे यांनी 'दिव्यमराठी'च्या वस्त्रदान अभियानास हातभार लावण्याचे केले आवाहन
2020-01-12 202
औरंगाबाद - दैनिक दिव्य मराठीच्या वतीने वस्त्रदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे यात 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेते विनीत बोंडे यांनी वस्त्र दान केले यावेळी त्यांनी या अभियानास हातभार लावण्याचेनागरिकांना आवाहन केले