त्या गोंधळाचा आणि माझ्या मागणीचा काहीही संबंध नाही - जगन्नाथ पाटील

2020-01-11 62

उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज परिसंवादावेळी गोंधळ पाहायला मिळाला एका विषयावरून संमेलनाच्या व्यासपीठावर वाद उफाळला होता जगन्नाथ पाटील यांनी वक्त्याला थांबवून विषयाला आक्षेप घेत वाद घालायला सुरुवात केली होती दरम्यान त्या गोंधळाचा आणि माझ्या मागणीचा काहीही संबंध नसल्याचे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले