मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नेहा पेंडसे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. प्रियकर शार्दुल सिंह बयास याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे.