औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावर काँग्रेस तर उपाध्यक्ष पदावर भाजपचा ताबा

2020-01-04 424

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा महाविकास आघाडीच्या हाती गेली आहे येथे शनिवारी समोर आलेल्या निकालांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला अध्यक्षपद तर भाजपच्या उमेदवाराला उपाध्यक्ष पद मिळाले आहे काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी मीना शेळके यांनी तर शिवनेसेच्या वतीने उपाध्यक्ष पदासाठी शुभांगी काजवे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती परंतु, काजवे यांना उपाध्यक्ष पद मिळवता आले नाही